शनिवार, ऑक्टोबर २१, २००६

शुभेच्छा!

दिवाली म्हणा, किंवा दिवाळी म्हणा. दीपावली म्हणा, किंवा दीपवाळी म्हणा. दीपोत्सव म्हणा , किंवा दवॉली म्हणा. नाव बदललं तरी सण बदलत नाही!

आपणा सर्वांना हॅपी दिवाली.
दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!
दीपावली शुभचिंतन.
दीपवाळी जोरात हून जाउ दे हो औंदा.
शुभ दिपोत्सव.
आणि एखादा फॉरिनर वाचणारा असेल, तर त्याला, हॅपी दवॉली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: