मंगळवार, ऑक्टोबर १७, २००६

मोड आहे का?

कल्पना करा, तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवरून कोणाला तरी (म्हणजे, ओळखीतल्याच कोणाला तरी) कुणाचा नंबर पाठवायचा आहे. अशा वेळी तुम्ही मोबाईल कुठल्या मोडमध्ये वापराल?

या प्रश्नाचं उत्तर तुम्ही "त्यात काय आहे? आकडे'मोड'!" असं दिलं नाहित तर आंतरराष्ट्रीय मराठी फालतू विनोद स्पर्धेत भाग घेण्यास तुम्ही अपात्र आहात असे समजा :-)

---
मोबाईल फोनच्या व्हायब्रेटर नामक मोडवर मी आधीही लिहिलं होतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: