शुक्रवार, ऑक्टोबर १३, २००६

कैसी यह भलाई

भैरवी कानाला इतकी गोड आणि soft का लागते याचं उत्तर बहुतेक भैरवीतल्या सगळ्य कोमल स्वरांमध्येच लपलेलं असावं. मालिनी राजूरकरांची "फूल गेंदवा" इथे नक्की ऐका!

त्यांचाच एक टप्पा आहे, "कैसी यह भलाई" अशा शब्दांत:

कैसी यह भलाई रे कन्हाई,
पनिया भरत मोरी घगरी गिराई,
करके धिटाई
अगदी त्याच चालीत (purist लोकांची परवानगी घेऊन) मी माझे हे शब्द वापरले, तरी ते तालात चपखल बसतात; अर्थात, घगरीची सर त्याला नाही हे मात्र नक्की:
कैसी यह भलाई रे कन्हाई,
पनिया भरत मोरी 'बॉटल' गिराई,
करके धिटाई
:-)

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

khupach chapakhal basto ki ha shabd'!!
mi gaun sudhha pahila
:-)