बुधवार, ऑगस्ट ०२, २००६

मोलप्रकरण

माजी परराष्ट्रमंत्री श्री. जसवंतसिंह सध्या जोरदार चर्चेत आहेत. पंतप्रधान कचेरीतला फितूर कोण ते आपल्याला ठाऊक आहे; पण ते जगजाहिर करता येणार नाही असा काहिसा 'आमाला माहित्येय, पण आमी नाई सांगणार जा!' पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. (याच घडामोडीवर हिंदू दैनिकात आलेले हे व्यंगचित्र पहा).

पंतप्रधानपदाला मोल नाही हे खरे!

...
आणि उद्या 'मोल'करणी लक्षवेधक बातम्यांमध्ये आल्या तरीही नवल नको!

1 टिप्पणी:

shambhagwat म्हणाले...

उद्या मोलकरणी बातम्यात येऊ देत किंवा आणखी कुठे. आमची मोलकरीण आज आली नसल्यामुळे मला मात्र भांडी घासावी लागत आहेत.