रविवार, जुलै ३०, २००६

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?

यास भेट द्या...

कधीकधी सद्य सरकारला उद्देशूनही असेच उद्गार काढावेसे वाटतात; परंतु खेदही असा वाटतो की ते शेवटी आपणच निवडून दिलेले सरकार आहे!

1 टिप्पणी:

shambhagwat म्हणाले...

आपण नव्हे. सुस्थित असलेले आपण एकूण मतदारांच्या ५ ते ६ टक्केच आहोत. त्यातही मतदान न करणारेच असतातच. उरलेला नाहीरे वर्गाच्या मतांवर सरकार निवडून येत असते.