सोमवार, मे ०८, २००६

राग

राग -

लटका की कायसा ते ठाऊक नाही मला, पण तरीही राग!

किंवा कदाचित हेवा असावा तो, की मत्सर? नाही--- रागच.

कुणाचा? कशासाठी?

होय - नक्कीच राग.

त्या टेलिफोनचा.

का बरं?

अगं, आपलं बोलणं चोरुन नव्हे, अगदी राजरोसपणे ऐकतो तो- टेलिफोन.

म्हणूनच, बाकी काही नाही!

पण अगदीच काही दुष्ट नाहिये काही तो.

कसा?

या कानाचं त्या कानाला काही ऐकू जाऊ देत नाही तो-

:-)

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

या कानाचे त्या कानाला ऐकु जात नाही कारण त्यातला echo conceller चांगला आहे :)

( तुझ्या इतक्या रोमॅंटीक कल्पनेला शास्त्रीय कारण देऊन अगदीच बेचव केल्याबद्दल क्षमस्व ;) )

Giriraj म्हणाले...

waah mitraa!aavadalech agadii!