सोमवार, मे ०८, २००६

झलक

[...]

इलेक्ट्रॉनिक्सचा थोडक्यात इतिहास, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रवास आणि आज अस्तित्त्वात असलेले इलेक्ट्रॉनिक्स यांचा आपण आढावा घेतला. मागणी, त्यामुळे होणारी इलेक्ट्रॉनिक्सची प्रगती, प्रगत तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या क्षमता, आणि त्यामुळे पुन्हा वाढती मागणी हे चक्र आता वेगवान झाले आहे असे म्हणता येईल.

इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रगतीतच एका अर्थाने माहिती तंत्रज्ञान क्रांती दडलेली होती असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. या क्रांतीने आधुनिक समाजाचा चेहरामोहरा बदलून टाकलेला आहेच; त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाच्या विकासाला पोषक ठरेल अशा अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्सची मागणी होते आहे.या कसोटीस इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ-शास्त्रज्ञ नेहमीच उतरलेले आहेत. आणि त्याच यशाची फळे आजचा इंटरनेटयुगीन समाज चाखतो आहे.

***

"समाज प्रबोधन पत्रिका" या त्रैमासिकाच्या "माहिती तंत्रज्ञान विशेषांकासाठी लिहिलिल्या लेखाचा हा समारोपी परीच्छेद. पूर्ण लेख हा अंक प्रकाशित झाल्यानंतर...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: