रविवार, ऑक्टोबर २१, २००७

फरारी!


अशक्य तेचि घडले!! दोघांचं भांडण आणि तिस-याचा लाभ या तत्त्वाचा उपयोग करुन किमी रायकोनेन आपल्या पहिल्या विश्वविजेतेपदासह फरारी झाला!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: