शुक्रवार, एप्रिल १३, २००७

खुशखबर! खुशखबर!

आता मराठी किंवा हिंदित टाइप करणे अधिक सोपे झाले आहे. बरहा इ. बाह्य-सॉफ्टवेअरचा वापर न करताही आपल्या ब्लॉगरमध्ये तुम्हाला देवनागरीत आपले लेखन करता येईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी एकदाच ब्लॉगर --> सेटींग्ज --> बेसिक मध्ये जाऊन transliteration नियम लागू करा. ब्लॉगर तुमच्यासाठी देवनागरी लेखणीची सोय करेल. शुध्दलेखनासाठी एखाद्या शब्दावर टिचकी दया आणि तुमच्यापुढे पर्याय उपलब्ध होतील.

अधिक माहितीसाठी इथे पहा!

(अर्थात बरहापेक्षा हे अधिक अवघड आहे खरे, शिवाय बरेच फालतू बग्ज यात अजुन आहेत. मात्र काही दिवसांत ही सोय पूर्ण उपयोगात आणता येईल असा विश्वास वाटतो.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: