रविवार, जून २५, २००६

चलनफुगवटा!

धान्याच्या वाढत्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने डाळींच्या निर्यातीवर बंदी घातल्याची बातमी आपण नुकतीच ऐकली असेल. त्याचबरोबर धान्यांची आयात करण्याची परवानगीही दिली गेली आहे. या वाढत्या भाववाढीच्या पार्श्वभूमीवर हा (सत्य) विनोद आठवला -

आजोबा सकाळी सकाळी निघालेत दूध घ्यायला - तो प्रसंग.

आजोबा - दूधवाल्याला, "आज गायीचं दूध द्या. महागाईचं नको!"

:-)

1 टिप्पणी:

shambhagwat म्हणाले...

मग दूधवाल्याने नक्कीच वासराचे दिले असणार. ते गाईपेक्षा नक्कीच स्वस्त असेल नाही का?