बुधवार, जून २१, २००६

मेंगो!

हापूस असो वा पायरी, असेना का तो तोतापूरी
बदाम की काय ती जात? सोनम आणि बिट्ट्या गावठी
आम्हांस सगळे आंबे सारखेच प्रिय...

ओक घराण्याचे कुलदैवत कुठले हे मला तरी काही माहित नाहिये, पण एकंदरीतच फळाच्या आमचे राजावरचे प्रेम लक्षात घेता, कोल्हापूरचे प्रसिध्द देवस्थान जर ते असले तर त्यात नवल ते कसलं! :-)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: