शुक्रवार, एप्रिल ०८, २००५

काय पण!

मित्राबरोबर बोलत असताना सहज विषय निघाला. शाब्दिक कोट्या करणं ही एक कला आहे. इंग्रजीत त्यास pun असे म्हणतात. "काय पन" हे आमचे उद्गार BE च्या काळात खूपदा ऐकू यायचे. आज मी एकदम बोलून गेलो -

"मै अच्छा फनकार नहीं हूं तो क्या हुआ! एक अच्छा पनकार तो जरूर बन सकता हूं!!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: