गुरुवार, एप्रिल ०७, २००५

कल्याणच्या सुभेदाराची बायको - नव्हे सून

हरीतात्यांनी सांगितलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट आम्हास ठाऊक होती. त्यातले तिच्या सौंदर्याचे वर्णनही... "आमच्या मातोश्री सुंदर असत्या तर आम्ही देखील सुंदर झालो असतो" हे महाराजांचे उद्गार कानांमध्ये अजूनही गुंजत आहेत. यमीपेक्षा सहापट गोऱ्या त्या सुनेची कथा आम्हांस आठवण्याचे कारण की,

कन्नडामध्येही "यम्मी" हा शब्द आहे. "यम्मी" : "ಯಮ್ಮೀ" म्हणजे म्हैस!!!

पुराव्यानिशी शाबित केले की नाही की, हरितात्यांनी आपल्या कथांमधून इतिहासाबरोबरच विनोदाचेही भान ठेवले होते!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: