रविवार, जानेवारी ०३, २०२१

काय वाटते?

 


आपले विचार शब्दांत की आपल्या शब्दांतून निसटलेले विचार!

सुरांनी छेदलेली शांतता की शांततेतही गवसलेले सूर!

आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात की पाण्याचे आकाशात?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: