शुक्रवार, डिसेंबर ०४, २०१५

चकामकी

सौ (वैतागून): अरे माझी एक तरी गोष्ट ऐकशील का कधीतरी??
चिरंजीव १ (हसून): ऐकतो की रोज - ससा कासवाची!

---
मी: तू मोठा झाल्यावर लंडनला जाशील का शिकायला कॉलेजमध्ये?
चिरंजीव २ : नको!
मी: का रे?
चिरंजीव २ : तिकडे खूप माऊस असतात!!!

---
मी (चिडवून): तू   बेबी एलीफंट आहेस
चिरंजीव २: म्हणजे तू एलीफंट!
मी: (शांतता)


1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

स्वरा: बाबा, चेटकीण म्हणजे लेडी भूत का?

-- Rohit :)