शनिवार, फेब्रुवारी १९, २००५

फुलवाट

तू या वाटेवरून गेलेली मला चटकन कळतेस
फुलांचा सडा माझ्याकडे डोळे मिचकावून बघत हसतो
आणि
त्या वाटेवर दरवळणारा धुंद सुगंध आता
फक्त या फुलांमुळे - फक्त फुलांमुळे येत नसतो !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: